
बेळगाव : येथील ऑटो नगर येथील कारखान्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली.
ऑटोनगर येथील कणबर्गी औद्योगिक परिसरातील प्रदीप इंडस्ट्रियल पॅकर्स या कारखान्याला रात्री 10.45 च्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण आणि नुकसान याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta