नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अझरुद्दीनचे नाव पुढे आले आहे. ईडीने अझरुद्दीनला पहिला समन्स पाठवला आहे. त्याला गुरुवारी ईडीसमोर हजर व्हायचं होते पण त्याने जाणे …
Read More »Recent Posts
कॅन्टोनमेंट बोर्डच्या वतीने गांधी जयंती व स्वच्छता अभियानाची सांगता
बेळगाव : शहरातील कॅन्टोनमेंट बोर्डच्या वतीने गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व स्वच्छता अभियानाची सांगता समारंभ रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी, आमदार राजू सेठ, सदस्य सुधीर तुपेकर, बोर्डाचे सीईओ राजीव कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमात बोर्डाचे माजी सदस्य देखील मोठ्या …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेत राष्ट्र सेवादल शिबिराचा उद्घाटन समारंभ
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळा बेळगाव येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत पाच दिवसाचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी विद्यानिकेतनच्या जागृती केंद्रात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून प्रा. सुरेश पाटील, उपाध्यक्ष, शाळा सुधारणा समिती हे उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta