Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळला

    बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर गावाच्या हद्दीत संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गाजवळ एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आला. चिक्कोडी येथील सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यापारी फैरोज बडगावी (४०, रा. मुल्ला प्लॉट) हे बुधवारी त्यांच्या कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून चालकाच्या सीटवर असलेला …

Read More »

आनंदी जीवन जगण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण पिढीतील समन्वय गरजेचा : प्रा. युवराज पाटील

  संजीवीनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिन बेळगाव : जीवनात आनंद मिळवायचा असेल तर ज्येष्ठांनी तरुण पिढीला समजून घेऊन आणि तरुण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत समन्वय साधत वाटचाल केली पाहिजे तरच दुःखाला सामोरे न जाता आनंदाने जगता येईल. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे माणसाला दुःखाचा सामना करावा लागतो. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या वतीने खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निवेदन

  बेळगाव : भाषावार प्रांतरचनेपासून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगावसह सीमावासीय आजपर्यंत लढत आहेत. 67 वर्षे झाली आम्ही अजून ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पण हल्ली महाराष्ट्र मात्र सीमाप्रश्नावर उदासीन दिसतोय, सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच न्यायालयात आहे. न्यायालयीन कामकाजाला गती मिळणं काळाची गरज आहे. न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांची फी सुद्धा पोहोचली नाही यावरून …

Read More »