आता राज्यात प्रवेशासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील मुडा भूखंड घोटाळा, वाल्मिकी महामंडळ निधीचा गैरवापर अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या राज्य सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेच्या हातातून सुटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या हद्दीत तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला दिलेली खुली परवानगी राज्य सरकारने …
Read More »Recent Posts
मंत्रिमंडळातील सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी
मंत्री, कायदेतज्ञांशी सविस्तर चर्चा; उच्च न्यायालयात आव्हान देणार बंगळूर : मुडा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची योजना आखत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कायदेतज्ज्ञ आणि काही मंत्र्यांशी पुढील कायदेशीर निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. मंत्रिमंडळातील सदस्यांनी मुख्यमंत्र्याच्या पाठिश खंबीर रहाण्याचा निर्धार केला असून, कायदेतज्ञांच्या सल्यानुसार …
Read More »धावत्या एसटी बसमध्ये जावयाचा दोरीने गळा आवळून खून; सासू-सासऱ्याला अटक
कोल्हापूर : दारू पिऊन मुलीला नेहमी मारहाण करणाऱ्या मद्यपी जावयाचा दोरीने गळा आवळून सासू-सासऱ्यानेच गडहिंग्लज – कोल्हापूर धावत्या एसटी बसमध्ये खून केला. मृतदेह कोल्हापुर एसटी स्टँडवर दुकानाच्या दारात ठेवून सासू-सासरे मध्यरात्री पुन्हा गडहिंग्लजला परतले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून खूनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व शाहुपूरी पोलिसांनी लावला. सासरा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta