Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघ विजेता

  बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत यांच्या अखत्यारीत व युवा सबलीकरण व क्रीडा क्षेत्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुका क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघाचा पराभव करून कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, झुंजवाड खैरवाड, गरबेनहट्टी या गावांचा …

Read More »

खानापूर पीएलडी बँकेला 46.23 लाखाचा नफा : चेअरमन मुरलीधर पाटील

  बँकेच्या स्वतःच्या जागेत लवकरच इमारत उभारणार! खानापूर : खानापूर तालुक्यातील भू- धारक शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज व शासनाच्या सुविधा उपलब्ध करून तालुक्यात एक आदर्श बँक निर्माण करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने हाती घेतला आहे. ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यातून 2023- 24 आर्थिक वर्षात 46.23 लाखाचा नफा बँकेने मिळवला असल्याची माहिती खानापूर पीएलडी …

Read More »

दसऱ्याची सुट्टी 3 ते 20 ऑक्टोबरपर्यंत!

  बेंगळुरू: चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये, सार्वजनिक शिक्षण विभागाने कर्नाटकातील सरकारी आणि खाजगी शाळेतील मुलांसाठी 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दसऱ्याची सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटकातील सर्व शाळांचे शैक्षणिक वर्ष मे पासून सुरू झाले. पहिला कालावधी 2 ऑक्टोबरपर्यंत असेल. 23 सप्टेंबर ते महिनाअखेरीपर्यंत मध्यावधी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दसऱ्याची …

Read More »