Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात पूर्व वैमनस्यातून खून

  बेळगाव : पूर्व वैमनस्यातून खून करून अपघात भासवण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीला यमकनमर्डी पोलिसांनी अवघ्या 24 तासात शिताफीने अटक केल्याची माहिती एसपी भीमाशंकर गुळेद यांनी दिली. सदर खून हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पूर्व वैमनस्यातून विठ्ठल जोत्याप्पा रामगोनट्टी (वय 60) या व्यक्तीच्या अंगावर कार …

Read More »

बेळवट्टीत ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्तांचा सत्कार

  बेळगाव : बेळवट्टी – बाकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त सभासदांचा तसेच गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. देसाई होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ज्येष्ठ …

Read More »

तालुकास्तरीय दसरा क्रीडा खुल्या कबड्डी स्पर्धेत पुन्हा म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय प्रथम!

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या महाविद्यालयातील कबड्डी खेळाडूनी गेल्या दहा पंधरा दिवसात विविध क्रीडागणे गाजवत आपला खेळातील रूबाब कायम चढता क्रमाने ठेवला आहे. मराठा मंडळाच्या अध्यक्षा मान. डॉ राजश्रीताई नागराजू यांनी गेल्या महिन्यात जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या खेळाडू विद्यार्थी कल चाचणी दरम्यान संस्थेतील खेळाडू …

Read More »