Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा

  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तसेच तिच्या कुटुंबीयाकडे तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना 20 वर्षांची कठीण शिक्षा आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड पोक्सो न्यायालयाने सुनावला आहे. सचिन बाबासाहेब रायमाने, रुपा बाबासाहेब रायमाने, राकेश बाबासाहेब रायमाने (सर्व रा. नसलापूर, ता. …

Read More »

महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण!

  मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी महाविकास आघाडीची जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण जवळपास 80 टक्के जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासाठी गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे याआधीदेखील मविआ नेत्यांची जागावाटपासाठी चर्चा पार पडली आहे. पण …

Read More »

भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ, सुरक्षेसह, चांगल्या आरोग्य सेवा द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  याही वर्षी नवरात्रीत ‘शाही दसरा महोत्सवातून’ विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले. ते म्हणाले, भाविकांना …

Read More »