Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य व्ही. एन्. जोशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संगीता तिगडी- नाडगीर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपात्रात कोसळला ट्रक

  बेळगाव : संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या घटप्रभा नदीपात्रात कोसळला. राष्ट्रीयर महामार्गालगत असलेल्या घटप्रभा नदीत ट्रकला जलसमाधी मिळाली असून बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळील घटप्रभा नदीपात्रात हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकमधून उडी मारून आपला जीव ट्रक …

Read More »

समुदाय भवनच्या जागेवरून हाणामारी: उपाध्यक्षांसह चौघांवर जीवघेणा हल्ला

  बेळगाव : समुदाय भवनच्या जागेच्या कारणावरून बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यासह चौघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी कोंडस्कोप्प गावात घडली. जखमी विठ्ठल सांबरेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हिरेबागेवाडी सीपीआय, पीएसआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. समुदाय भवनच्या सांबरेकर कुटुंबीयांची जमीन आहे. …

Read More »