Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची निवड

  नवी दिल्ली : आप आमदार आतिशी मार्लेना यांची दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. आम आदमी पक्षाच्या विधानसभेने आतिशीची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून आमदार असलेले आतिशी हे दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून गेल्या दोन …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणूक आज; जिल्हा प्रशासन सज्ज

  बेळगाव : बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. लाडक्या बाप्पाचे जल्लोषी स्वागत करून दहा दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आता मंगळवारी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस खात्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत चालते. …

Read More »

मडगावात ‘हसत खेळत काव्य’तर्फे कविसंमेलन उत्साहात

  मडगाव : शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी हसत खेळत काव्य संस्थेचा मासिक बहुभाषिक कविसंमेलन संस्थापक तथा संयोजिका प्रसिद्ध कवियत्री पूर्णिमा देसाई यांचे निवासस्थान, साई आसरा, फेडरेशन काॅलनी, रावणफोंड मडगाव-गोवा येथे उत्साहात पार पाडला. एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ सदस्या तथा गोमंतकीय कवयित्री सौ.माधुरी रंगनाथ शेणवी उसगावकर (फोंडा-गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »