बेळगाव : “गोरगरीब सभासदांच्या होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी भरता यावी या उद्देशाने यापुढे दरवर्षी एक लाख रुपयांची तरतूद आम्ही बँकेच्या बजेटमध्ये करीत आहोत” अशी घोषणा पायोनियर बँकेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी केली. “118 वर्षाची परंपरा असलेल्या पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने पहिल्यांदाच यंदापासून दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या …
Read More »Recent Posts
अंनिस वार्तापत्राचे “आधारस्तंभ पुरस्कार” प्रा. प्रकाश भोईटे व प्रा. सुभाष कोरे यांना जाहीर
गडहिंग्लज : शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या विभागात गेली अनेक वर्षे अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रकाश भोईटे गडहिंग्लज व अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष कोरे सहकारी विविध पातळीवर भरीव स्वरूपाचे कार्य करीत आहेत. जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी मोहीम, गणेश मूर्तींचे …
Read More »मलप्रभा नदीत आढळून आला अनोळखी मृतदेह!
खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदी घाटा नजीक एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आहे. प्रथमदर्शनी सदर मृतदेह पुरुष व्यक्तीचा असल्यासारखे दिसत आहे. परंतु मृतदेहाकडे जास्त निरीक्षण करून पाहिल्यानंतर सदर मृतदेहाच्या हातात बांगड्या दिसत आहेत. व अंगावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज व साडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृतदेह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta