Friday , November 6 2026
Breaking News

मलप्रभा नदीत आढळून आला अनोळखी मृतदेह!

Spread the love

 

खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदी घाटा नजीक एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आहे.  प्रथमदर्शनी सदर मृतदेह पुरुष व्यक्तीचा असल्यासारखे दिसत आहे. परंतु मृतदेहाकडे जास्त निरीक्षण करून पाहिल्यानंतर सदर मृतदेहाच्या हातात बांगड्या‌ दिसत आहेत. व अंगावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज व साडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृतदेह महिलेचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *