अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे एका परिवहन बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला बस धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सुनील बंडरगर (वय 10) नामक मुलगा शिकवणी संपवून घरी जात असताना लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी सरकारी बसची धडक …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
खानापूर : विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. ९) रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. बैठकीमध्ये चर्चा करून खानापूर तालुक्याच्या विविध समस्यांबाबत तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे …
Read More »मद्यपीकडून बार मॅनेजरवर हल्ला; काकती येथील घटना
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त काल शनिवारी दारूविक्रीवर बंदी असल्याने आज रविवारी पहाटेच काकती येथील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसून दारू प्राशन करणाऱ्या एका मद्यपी व्यक्तीने बार मॅनेजरवर जबर हल्ला केला. यामध्ये बार मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी सुनील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta