Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

  बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानात पत्नी कुटुंबासह गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. शनिवारी त्यांनी चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिर मध्ये पत्नी अंकिता आणि मुलगा आयान सह गणपती बाप्पाची आरती केली. तेजस्वी स्मित आणि आदराच्या भावनेसह, बेळगावचे डीसी मोहम्मद रोशन चन्नम्मा सर्कलमधील गणपती मंदिरात भक्तीनेभावाने …

Read More »

आयएएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) तत्काळ कार्यमुक्त केलं आहे. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. याआधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 31 जुलै रोजी त्यांची उमेदवारी …

Read More »

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हा सण २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी येथील मुस्लिम धर्मगुरू व विविध मुस्लिम संघटनांच्या प्रमुखांची बैठक अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बेळगाव …

Read More »