बी. दयानंद; ३,९९१ पानांचे आरोपपत्र बंगळूर : बंगळुर पोलिसांनी बुधवारी रेणुकास्वामी हत्याकांडातील चालेंजिंग स्टार दर्शनसह १७ आरोपींविरुद्ध एका सुरक्षित बॉक्समध्ये आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास केल्यानंतर एक मजबूत आरोपपत्र तयार करण्यात आले असल्याचे बंगळुरचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी आज पत्रकारांना सांगितले. आरोपपत्रात २३१ साक्षीदारांचे …
Read More »Recent Posts
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एम. एस. देवकरी यांची निवड
खानापूर : गुरुवारी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये खानापूर तालुक्यातून मणतुर्गा पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक एम. एस. देवकरी यांची निवड करण्यात आली आहे. एम. एस. देवकरी हे खानापूर तालुक्यातील मूळचे मणतुर्गा गावचे असून …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; पगारात भरघोस वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्रीय अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चे अंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta