सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर गायब असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या अडचणी आता वाढ झाली आहे. कारण आता जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. जयदीप आपटे हा कल्याण परिसरात वास्तव्याला होता. 26 ऑगस्टला शिवाजी महाराजांची मूर्ती पडल्याची माहिती समोर आल्यानंतर …
Read More »Recent Posts
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : बेळगाव परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी गेल्या वर्षीपासून त्यांना उत्साहित करण्यासाठी संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्यावर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या वर्षीही “उमंग २०२४” या नृत्य आणि गायनाच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वृद्धांना आधार या संकल्पनेतून नेहमीच वृद्धांना मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या संजीवीनी …
Read More »म. ए. समिती नेते मंडळींनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट
बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी निमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी माननीय खासदार पद्मविभूषण श्री. शरदचंद्र पवार यांचे मराठा मंदिर बेळगाव येथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्री. पवार साहेबांची महाराष्ट्र एकीकरण समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी सदिच्छा भेट घेतली व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta