बेळगाव : गव्हर्नमेंट मराठी मॉडेल शाळा येथे दि. 21/8/2024 रोजी येथे क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत थ्रो-बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. रिलेमध्ये श्रीनाथ …
Read More »Recent Posts
सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेचा उद्या समारोप
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप शनिवारी सायंकाळी होणार आहे. या स्पर्धेत एकंदर 28 संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यात्तील संघांचा समावेश आहे. बुधवार व गुरुवारी एकंदर अकरा महिला भजनी मंडळानी आपली कला सादर केली. शुक्रवार …
Read More »नियमांच्या चौकटीत गणेशोत्सव साजरा करावा
तहसीलदार प्रवीण कारंडे; निपाणी शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. गणेशाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करावे. कायद्याच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta