बेळगाव : चलवेनहट्टी येथील स्मशानभूमीत अंत्यविधीचा चौथरा तसेच शेड व प्रेत जाळण्याचे स्टँड उभारणीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनव्वर यांच्या हस्ते करण्यात आला. नुतन स्मशानभूमी कार्यान्वित होऊन दोन वर्षे उलटून गेली होती पण शेड तसेच स्टँड नसल्याने अतंविधिच्या वेळी ग्रामस्थांना अडचणी समाना करावा लागत होता. पावसाळ्यात ही परिस्थिती …
Read More »Recent Posts
खानापूरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला तरूणांनी वाचविले
खानापूर : जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाला वाचवण्यात खानापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खानापूर नगरपालिकेजवळील पुलावरील पायऱ्यांवरून मलप्रभा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच शेडेगाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, रुमेवाडी येथील प्रभाकर सुतार, करंबळ येथील मारुती …
Read More »नौदलाची गुप्त माहिती फोडणाऱ्या तिघांना एनआयएकडून अटक
बंगळुरू : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात छापे टाकले. कारवार तालुक्यातील मुदगा, तोडुरू, कुमठा हनेहळ्ळी या गावांमध्ये एनआयएने छापा टाकला. नौदल तळाचा फोटो असल्याची गुप्त माहिती समोर आल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी नौदल तळावरील तिघांची चौकशी केली. २०२३ मध्ये दीपकला एनआयएने हैदराबादमधून अटक केली होती. दीपकच्या चौकशीत स्फोटक माहिती समोर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta