बंगळुरू : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात छापे टाकले. कारवार तालुक्यातील मुदगा, तोडुरू, कुमठा हनेहळ्ळी या गावांमध्ये एनआयएने छापा टाकला. नौदल तळाचा फोटो असल्याची गुप्त माहिती समोर आल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी नौदल तळावरील तिघांची चौकशी केली. २०२३ मध्ये दीपकला एनआयएने हैदराबादमधून अटक केली होती. दीपकच्या चौकशीत स्फोटक माहिती समोर …
Read More »Recent Posts
बेळवट्टी विद्यालयात सत्कार, दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : बेळवट्टी येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थी संघटना, ईमारत बांधकाम कमिटी आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे अध्यक्ष विजयराव …
Read More »खानापूर तालुक्यातील मळव गावात शर्यतीच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील मळव या गावात शर्यतीच्या बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, मळव गावातील गणपती पारशेकर हे आपली बैले धुण्यासाठी तलावात गेले होते. रस्त्याच्या कडेला एका दगडाला बैलाला बांधून दुसऱ्या बैलाला धूत असता अचानकपणे रस्त्यावरील गाडीचा हॉर्न वाजला आणि दगडाला बांधलेला बैल उधळला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta