बंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळाचा निधी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याच्या कथित प्रकरणाच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला आहे. वाल्मिकी कॉर्पोरेशनमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी, रायचूर, कोप्पळ येथे छापे टाकले. तसेच नागेंद्रचे नातेवाईक एरीस्वामी आणि काही निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली. या प्रकरणातील …
Read More »Recent Posts
मंकीपॉक्स: विमानतळांवर आरोग्य विभागाकडून हायअलर्ट
बंगळुरू : विविध देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, या पार्श्वभूमीवर भारतालाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटकात आरोग्य विभागाने विमानतळांवर अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील सर्व विमानतळ, बंदर परिसर आणि दाट लोकवस्तीच्या भागात मंकीपॉक्सवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे. सर्व विमानतळांवर सतर्कतेच्या सूचना देण्यात …
Read More »आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड
नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यासाठी २७ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. जय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta