Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठी विद्यानिकेतनमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : बेळगाव शहर शिक्षणाधिकारी कार्यालय व मराठी विद्यानिकेतन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश पाटील सर यांनी केले. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या दुसऱ्या सत्रात बी. बी. शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात …

Read More »

बसस्थानकात पाणी विकत बनला हमी योजना तालुका सदस्य; निपाणीच्या ‘यासिन’चा संघर्ष

  निपाणी (वार्ता) : कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य, अपूर्ण शिक्षण, मुलींची लग्ने अशा परिस्थितीमध्ये यासीन मनेर यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे बस स्थानकात बसमध्ये पाण्याची बाटली, बिस्किट, चॉकलेट, सोडा, सरबत, गोळ्या विकून पोटाची खळगी भरावी लागली. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून कर्नाटक राज्य रोजगार हमी …

Read More »

कर्नाटक राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’चा प्रयत्न

  आमदार रविकुमार गौडा; आमदाराना शंभर कोटीची ऑफर दिल्याचा दावा बंगळूर : कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन कमळ’ चा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने रविवारी दावा केला की, काँग्रेस आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर देऊन भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंड्यातील काँग्रेस आमदार …

Read More »