बेळगाव : 20 वर्षांपूर्वी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बेळगावच्या कुवेंपुनगरमध्ये 33 गुंठे जमीन संपादित केली. याविरोधात जमीन मालकाने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने बेळगाव शहर विकास प्राधिकरणाला सदर जमीन मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. 20 फेब्रुवारी 2004 रोजी बेळगावातील कुवेंपू नगर येथील 33 गुंठे जमीन बुडाकडून …
Read More »Recent Posts
देशस्थ ऋ्ग्वेदी ब्राह्मण मंडळावर अभिनंदनिय निवड
बेळगाव : मुंबई येथील अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारणीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. बिनविरोध झालेल्या या कार्यकारणीत एकंदर 15 सदस्य निवडण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव समर्थ अर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व बेळगाव देशस्थ ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष अभय जोशी आणि देशस्थ ब्राह्मण संघाचे चेअरमन विनायक जोशी या …
Read More »जितो संस्थेतर्फे 27, 28 ऑगस्ट रोजी जैन उत्सवाचे आयोजन
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो संस्थेच्या वतीने दि. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी जैन उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलइ संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात हा कार्यक्रम होणार असून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. अशी माहिती जितोचे चेअरमन वीरधवल उपाध्ये, सेक्रेटरी अशोक कटारिया …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta