Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

आदर्श को-ऑप. सोसायटीत ई स्टँप सेवेचा प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श को-ऑप. सोसायटीमध्ये नागरिकांच्या सोईसाठी ई-स्टँप सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांच्या हस्ते ई स्टँप सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आदर्श सोसायटी नागरिकांच्या हितासाठी कार्यरत असून नागरिकांनी या नव्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन जाधव यांनी यावेळी …

Read More »

शेतकरी हुतात्मा स्मारकाला निधी न दिल्यास धरणे आंदोलन

  हुतात्मा स्मारक समिती : नगरपालिकेला निवेदन निपाणी (वार्ता) : येथील आंदोलन नगरात तंबाखू पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी ४० वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये १३ शेतकरी हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्याची मागणी नगरपालिकेसह लोकप्रतिनिधीकडे स्मारक समितीने केली आहे. याबाबत निवेदन देऊनही निधी न मिळाल्याने नगरपालिकेने ५ …

Read More »

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना

  बेळगाव : येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटीची स्थापना करण्यात आली. या आशयाचे पत्र सहकार खात्याकडून दिनांक 30-1 -2024 रोजी Reg No.DRL/RSR/UOG/55826/2023-24 यानुसार प्राप्त झाले. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या संदर्भात संस्थेच्या कार्यालयात श्री. वाय. एन. मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून …

Read More »