Sunday , September 20 2026
Breaking News

आदर्श को-ऑप. सोसायटीत ई स्टँप सेवेचा प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श को-ऑप. सोसायटीमध्ये नागरिकांच्या सोईसाठी ई-स्टँप सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांच्या हस्ते ई स्टँप सेवेचा
शुभारंभ करण्यात आला. आदर्श सोसायटी नागरिकांच्या हितासाठी कार्यरत असून नागरिकांनी या नव्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन जाधव यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमास व्हाईस चेअरमन एन. वाय. कंग्राळकर यांच्यासह सर्व संचालक, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *