Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

‘बेळगाव रन’ मॅरेथॉनच्या पोस्टरचे अनावरण

  बेळगाव : आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनचे सुनील आपटेकर यांनी मॅरेथॉन स्पर्धेबाबत सविस्तर माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांना दिली. पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात प्रमुख पाहुणे पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांच्या हस्ते आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी …

Read More »

धर्मवीर चौकातील आंदोलन प्रकरणी राज्यद्रोह खटल्यातून ४० जणांना वगळले

  बेळगाव : धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केल्याप्रकरणी राज्यद्रोह व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या ५५ पैकी ४० जणांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी, बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील शिवप्रेमींनी २०१९ मध्ये धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन …

Read More »

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक

  पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. अमनने चुरशीच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा १३-५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकच्या १४ व्या दिवशी भारताने सहावे पदक जिंकले आहे. भारताच्या अमन सेहरावतने पहिल्या फेरीत वर्चस्व राखले आणि …

Read More »