Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

भारताच्या हॉकी संघाची कमाल, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक

  पॅरिस : भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना पार पडला. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली. कांस्य पदकाच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या …

Read More »

सुट्ट्या भरून काढण्यासाठी आता शनिवारी भरणार पूर्ण दिवस शाळा

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे गेल्या 22 ते 27 जुलै 2024 या कालावधीत बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सदर सहा दिवसांची सुट्टी संबंधित सर्व शाळांनी येत्या दि. 10 ऑगस्ट ते दि. 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर शनिवारी भरून काढावी, असा …

Read More »

खेळाडू सूर्यकांत देवरमणी यांना आर्थिक मदतीची गरज

  बेळगाव : भारतीय संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारी सूर्यकांत देवरमनी यांना स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ऍथलेटिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. निवृत्त भारतीय संरक्षण सेवेतील कर्मचारी सूर्यकांत देवरमणी हे 72 वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू असून त्यांची गोटेनबर्ग, स्वीडन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ऍथलेटिक चॅम्पियनशिपसाठी …

Read More »