बेळगाव : 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले बेळगुंदी येथील हुतात्मा झालेले भावुक चव्हाण यांचे सुपुत्र श्री. शट्टुपा भावकू चव्हाण हे आजाराने उपचार घेत आहेत. सध्या त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असून आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी समस्त सीमाभागातील दानशूर व्यक्तींना, समितीच्या …
Read More »Recent Posts
मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; नेमबाजीत पटकावले कांस्य
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे …
Read More »मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित प्रकरणी तरुणावर गुन्हा
बेळगाव : वडगावच्या मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ करून प्रसारित केल्याप्रकरणी तरुणावर माळमारुती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय श्याम कागलकर (वय 27, रा. रामनगर, गँगवाडी) असे संशयिताचे नाव आहे. सद्या मंगाई यात्रा सुरू आहे. याला अनुसरून अजयने व्हिडीओ करून आपल्या स्टेट्सला ठेवला होता. यामध्ये त्याने आपण हिंदूंनी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta