Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

काकती येथील भूखंड आणि बांधलेले घर परस्पर नावावर करून वृद्ध महिलेची फसवणूक!

  बेळगाव : कष्ट करून विकत घेतलेला भूखंड आणि बांधलेले घर एका व्यक्तीने परस्पर नावावर करून घेऊन एका वृद्ध महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. निराधार असलेली ही वृद्ध महिला सध्या हुबळी येथील सिद्धारूढ मठात वास्तव्यास आहे. उतारवयात आधार देणारी मुले नाहीत. नातवंडे नाहीत. पतीचेही निधन झाले आहे. या …

Read More »

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्याच्या वारसाला मदतीची गरज!

  बेळगाव : 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले बेळगुंदी येथील हुतात्मा झालेले भावुक चव्हाण यांचे सुपुत्र श्री. शट्टुपा भावकू चव्हाण हे आजाराने उपचार घेत आहेत. सध्या त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असून आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी समस्त सीमाभागातील दानशूर व्यक्तींना, समितीच्या …

Read More »

मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; नेमबाजीत पटकावले कांस्य

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे …

Read More »