बेळगाव : बेळगाव शहरालगतच्या उज्वलनगर येथील नाल्यात आज बुधवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. उज्वलनगर येथील पावसाच्या पाण्याने प्रवाहित असलेल्या एका नाल्यात अनोळखी युवकाचा मृतदेह झाडाच्या फांदीला अडकून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नाल्यातून बाहेर …
Read More »Recent Posts
लग्नाला नकार दिल्याने यशश्रीची हत्या; आरोपी दाऊद शेखची कबुली
मुंबई : यशश्री हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवारी) पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आरोपीला उरणमध्ये आणण्यात आले. पोलिसांनी दाऊद शेखची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपीने यशश्रीची निर्घृणपणे हत्या का केली याचे कारण देखील सांगितले आहे. दाऊद शेखने यशश्रीची हत्या लग्नाला नकार दिला म्हणून …
Read More »पुराचा पहिला बळी; कृष्णा नदीतून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला!
चिक्कोडी : तालुक्यातील पहिला बळी कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे. याच दरम्यान २९ जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील एक शेतकरी कृष्णा नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली होती आज वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. संतोष सिद्धप्पा मैत्री (41) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta