Sunday , July 26 2026
Breaking News

पुराचा पहिला बळी; कृष्णा नदीतून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला!

Spread the love

 

चिक्कोडी : तालुक्यातील पहिला बळी कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे. याच दरम्यान २९ जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील एक शेतकरी कृष्णा नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली होती आज वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. संतोष सिद्धप्पा मैत्री (41) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, 29 जुलै रोजी ते गुरांना चारा आणण्यासाठी संतोष हे नदीजवळील आपल्या शेताकडे चारा आणण्यासाठी गेले असताना कृष्णा नदीतून वाहून गेले होते. आज त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

Spread the love  सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *