कोल्हापूर (जिमाका) : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै …
Read More »Recent Posts
गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील शाळांना सुट्टी
बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवार दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश बेळगाव जिल्ह्यातील शासकीय, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा …
Read More »अंत्यसंस्कार करण्यास गुडघ्याभर पाण्यातून नेण्यात आला वृद्ध महिलेचा मृतदेह!
बेळगाव : बेळगाव येथील अमन नगरमध्ये परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आणि त्याचदरम्यान घरातच पाय घसरून पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. महबूबी आदम साहेब मकानदार (७९) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. अंत्यसंस्कार करण्यातही मोठी अडचण निर्माण झाली. मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शिवाय, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta