Monday , September 21 2026
Breaking News

अंत्यसंस्कार करण्यास गुडघ्याभर पाण्यातून नेण्यात आला वृद्ध महिलेचा मृतदेह!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील अमन नगरमध्ये परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आणि त्याचदरम्यान घरातच पाय घसरून पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. महबूबी आदम साहेब मकानदार (७९) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.

अंत्यसंस्कार करण्यातही मोठी अडचण निर्माण झाली. मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शिवाय, सततच्या पावसामुळे परिसरात नाल्यांचे पाणी तुंबून मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना गुडघाभर पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्यास मोठी अडचण झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *