बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात मुसळधार पावसाने मोठी आपत्ती निर्माण केली आहे. मुसळधार पावसामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून बागलकोट रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील दवाखाना आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान …
Read More »Recent Posts
पूर आल्यास ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सक्त सूचना
बेळगाव : गेले सहा दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 427 काळजी केंद्रांना भेट देऊन तयारीच्या सुचना देण्यात केल्या. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात …
Read More »सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु जमीन हादरल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं समोर आलंय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta