Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

युवकाच्या खून प्रकरणी सहा युवकांना जन्मठेप

  बेळगाव : 2 वर्षांपूर्वी खासबाग येथे क्षुल्लक कारणातून युवकाचा खून केल्याप्रकरणी सहा युवकांना जन्मठेपेची शिक्षा चतुर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी सुनावली आहे. महेश ज्ञानेश्वर कामन्नाचे (वय 35, रा. तारीहाळ रोड, विजयनगर, हलगा) या तरुणाचा 13 मे 2022 रोजी खासबागमधील जुना पीबी रोडवरील धाकोजी हॉस्पिटलसमोर …

Read More »

लक्ष्मण कंग्राळकर लिखित “हेचि माझे सुख” पुस्तकाचे बेळगावच्या सर्व ग्रंथालयांना वितरण

  बेळगाव : माजी निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण कंग्राळकर यांचे ‘हेचि माझे सुख” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी आपल्या या नवीन पुस्तकाच्या प्रति बेळगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रंथालयांना वितरित केल्या. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयामध्ये कानडी पुस्तक उपलब्ध आहेत. पण या ग्रंथालयामध्ये मराठी पुस्तकांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील वाचकांना मराठी …

Read More »

विशाळगडावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

  मुंबई: विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या प्रकरणाची शुक्रवारी तातडीने सुनावणी झाली असून यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे …

Read More »