Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रोटरी क्लब दर्पणच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लस मोहीम

  बेळगाव : रोटरी क्लब बेळगाव दर्पण, आयुष विभाग, शहापूर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि भारत नगर तिसरा क्रॉस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली. जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची गंभीर दखल घेत हा कार्यक्रम रविवारी करण्यात आला. बॅ. नाथ …

Read More »

आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह‌मेळावा!

  निपाणीत सोहळा : ३४ वर्षांनी वर्गमित्र जमले एकत्र निपाणी : तब्बल ३४ वर्षानंतर व्हीएसएम. जी आय. बागेवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. १४ रोजी उत्साहात पार पडला. निपाणीतील संगम पॅराडाईज येथे दिवसभर झालेल्या स्नेह‌मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आप्पासाहेब केरगुटै उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

अनगोळ शिवारातील टीसी बदलल्याने शेतकऱ्यांतून समाधान

  बेळगाव : गेल्या आठ दिवसापूर्वी अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतात बसवलेला टीसी पावसाळ्यात शॉर्ट होऊन बष्ट झाल्याने निकामी होता. या भागात आता भात लावणी करण्यासाठी पावसाची शाश्वती शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज होती. म्हणून संबंधित मुख्य विद्युत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन ताबडतोब टीसी बदलून दिलासा द्यावा असे सांगितले होते. …

Read More »