बेळगाव : बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील करदात्यांना १३२ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बेळगावातील एका टॅक्स कन्सल्टंटला केंद्रीय वस्तू व सेवा अधिकाऱ्यांनी (सीजीएसटी) बुधवारी (दि. १०) अटक केली. नकिब नजीब मुल्ला (वय २५, रा. आझमनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नकिब मुल्ला गेल्या काही वर्षांपासून बेळगावात …
Read More »Recent Posts
सोनसाखळ्या लांबवणाऱ्या चोरट्याला अटक; शहापूर पोलिसांची कारवाई
बेळगाव : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवणाऱ्या चोरट्याला पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चोरट्याकडून तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत. प्रज्वल जयपाल खानजी (वय २८) राहणार बस्तवाड रोड धामणे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याकडून १०३ …
Read More »शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याला गांजा तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta