Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार?

  आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल बंगळुरू : महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडीओ बनविल्याप्रकरणी कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा अटकेत आहे. यानंतर आता रेवण्णा कुटुंबियांवर आणखी एक आरोप झाला आहे. प्रज्ज्वल रेवण्णाचा मोठा भाऊ आणि जेडीएस पक्षाचा आमदार सुरज रेवण्णाही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात चर्चेत …

Read More »

पेपरफुटी विरोधात कायदा लागू, एक कोटी दंड, दहा वर्षाची शिक्षा

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून नीटच्या परिक्षेतील गैरप्रकारावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. दरम्यान, आता परिक्षांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र …

Read More »

वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

  बेळगाव : वडगाव येथे होणाऱ्या मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यात्रा काळात मंदिर आवारात किंवा वडगाव परिसरात मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यासारख्या पशुंचा बळी …

Read More »