Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

  बेळगाव : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा सुळगा, फॉरेस्ट नाक्यावर सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका …

Read More »

13 एकर शेतजमीन परस्पर लाटली; अथणी तालुक्यात लँड माफियांना अधिकार्‍यांची साथ?

  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन बेळगाव : गेली सात दशके नावावर असलेली तीन सख्या भावांची 13 एकर शेत जमीन परस्पर लाटल्याची घटना अथणी तालुक्यात उघडकीस आली आहे. 23 एकर 16 गुंठे जमिनीपैकी 13 एकर 8 गुंठे आपली असल्याचे सांगत काहींनी काढून घेतली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणताही न्यायालयीन आदेश अथवा नोंदणीकृत दस्तावेज …

Read More »

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला. याआधी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले …

Read More »