टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सुपर 8 मधील आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 47 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने 20 षटाकांत 10 विकेट्स गमावत 134 धावा केल्या. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 7 धावा …
Read More »Recent Posts
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
बेळगाव : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा सुळगा, फॉरेस्ट नाक्यावर सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका …
Read More »13 एकर शेतजमीन परस्पर लाटली; अथणी तालुक्यात लँड माफियांना अधिकार्यांची साथ?
जिल्हाधिकार्यांना निवेदन बेळगाव : गेली सात दशके नावावर असलेली तीन सख्या भावांची 13 एकर शेत जमीन परस्पर लाटल्याची घटना अथणी तालुक्यात उघडकीस आली आहे. 23 एकर 16 गुंठे जमिनीपैकी 13 एकर 8 गुंठे आपली असल्याचे सांगत काहींनी काढून घेतली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणताही न्यायालयीन आदेश अथवा नोंदणीकृत दस्तावेज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta