निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले आहे. ओढ्याची एक बाजू कात्रून गेली आहे. त्यामुळे चार चाकी वाहण्यासाठी रस्ता बंद झाला असून केवळ दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. परिणामी वालीकर, केसरकर आणि पाटील मळ्यातील नागरिकासह लखनापूर परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. लखनपूरसह शेतीवाडीतील वस्तीवर …
Read More »Recent Posts
हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक
बंगळुरू : अभिनेता चॅलेंजिंग स्टार दर्शनला अटक करण्यात आली आहे. पवित्रा गौडा यांना अश्लिल मेसेज पाठवल्यामुळे रेणुका स्वामी यांची हत्या करण्यात आली होती. अभिनेता दर्शनच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अभिनेता दर्शनला म्हैसूर येथील फार्महाऊसमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. …
Read More »शैक्षणिक साहित्याच्या दरात घसरण
खरेदीसाठी गर्दी : कागदासाठी लागणाऱ्या बांबूचे दर उतरले निपाणी (वार्ता) : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू झाले आहे. पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून तर गणवेशापर्यंत सगळी खरेदी सुरू झाली आहे. यावर्षी कागदासाठी लागणाऱ्या बांबूंचे दर कमी झाल्याने वह्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta