Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

वॉर्ड क्र. 50 विविध समस्यांच्या विळख्यात

  बेळगाव : वॉर्ड क्र. 50 येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकताच पावसाळ्याला सुरवात झाली आहे. वडगांव पाटील गल्लीच्या मागील बाजूच्या परिसरात अद्याप रस्ते झालेले नाहीत. त्याचप्रमाणे या भागात गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण …

Read More »

जम्मू काश्मीरमधील भाविकांच्या बसवर हल्ल्यामागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश, दोघांचा फोटो जाहीर

  जम्मू : जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे. याआधी झालेल्या राजौरी आणि पुंछमधील दहशतवादी हल्ल्यांमागेही या दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं जातंय. या दहशतवादी हल्ल्यामध्ये …

Read More »

अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजींची निर्घृण हत्या

  बंगळुरू : म्हैसूर येथील अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजी (९०) यांची मठाच्या आवारात शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. म्हैसूरमधील सिद्धार्थनगरजवळ बन्नूर रस्त्यावरील अन्नदानेश्वर मठाच्या आवारात आज हे कृत्य घडले आणि संपूर्ण राज्य हादरले. आरोपी रवी (६०) याला पोलिसांनी अटक केली आहे. ते स्वामीजींचे सहाय्यक म्हणून काम करत होते. …

Read More »