Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

श्री सद्गुरु सदानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान राजहंस गल्ली, अनगोळ यांच्यातर्फे श्री सद्गुरु सदानंद महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार दि. 5 ते शुक्रवार दि. 7 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री सद्गुरु सदानंद महाराज …

Read More »

आंध्र प्रदेशात टीडीपी अन् भाजपाला बहुमत, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा राजीनामा

  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले असून, याबरोबरच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालही लागला आहे. राज्यात भाजपा आणि एनडीएसाठी चांगली बातमी आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल टीडीपीच्या बाजूने लागताना दिसत आहेत. सर्व १७५ विधानसभा जागांवर कल आणि निकाल समोर येत आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी

  बेळगाव : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दि. ६ जून २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा करून आरती करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित राहावे, …

Read More »