Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 21 वी मतमोजणी फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीपासूनच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आघाडी राखली आहे. २१व्या फेरीनंतरची आकडेवारी अशी आहे :- जगदीश शेट्टर (भाजप) 700124 मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) 551127 148997 मतांच्या फरकांनी जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित आहे.. अद्याप …

Read More »

बेळगाव लोकसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात

  बेळगाव : मतमोजणीसाठी नुकताच सुरुवात झाली असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्ते बंद करण्यात आले असून जवळपासच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयात चालू आहे. सकाळी साडेसात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले असून मतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची …

Read More »

अटकेच्या भीतीने भवानी यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव

  बंगळूर : महिलेच्या अपहरणप्रकरणी अटकेच्या धोक्यात असलेल्या भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. एसआयटीने जारी केलेल्या नोटीसमध्ये कोणत्याही वैधानिक तरतुदीचा उल्लेख नाही. अटक होण्याची भीती भवानी रेवण्णा यांनी अर्जात व्यक्त केली आहे. के.आर.वली आणि सुनावणीला उपस्थित राहण्याचे …

Read More »