Friday , September 13 2024
Breaking News

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 21 वी मतमोजणी फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीपासूनच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आघाडी राखली आहे.

२१व्या फेरीनंतरची आकडेवारी अशी आहे :-
जगदीश शेट्टर (भाजप) 700124
मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) 551127

148997 मतांच्या फरकांनी जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित आहे.. अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून जगदीश शेट्टर यांचा विजय झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा!

Spread the love  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *