Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

7 जणांना चिरडणारी “ती” कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंची

  कोल्हापूर : कोल्हापूरातील सायबर चौकामध्ये 7 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. माजी कुलगुरूंची तब्येत बरी नसताना देखील ते कार चालवत …

Read More »

कोल्हापूरात मतमोजणीची रंगीत तालीम, प्रशिक्षण यशस्वी, निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा

  कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे रंगीत तालीम आणि प्रशिक्षण …

Read More »

बेळगावचा खासदार कोण?

  बेळगाव : उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. केंद्रात सत्ता कोणाची येणार? याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मात्र बेळगाव लोकसभेची जागा नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगल मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसत असले तरी देखील भाजपने आयात केलेला उमेदवार …

Read More »