मुंबई : मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून …
Read More »Recent Posts
बेंगळुरूमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस; शेकडो झाडे उन्मळून पडली
बंगळुरु : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मान्सून धडक देण्यापूर्वी मुसळधार पावसानं बंगळुरुला झोडपून काढलं आहे. रविवारी रात्री बंगळुरुत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. रविवारी बंगळुरु झालेल्या मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यानं शहरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. रविवारचा दिवस बंगळुरुसाठी सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला. …
Read More »६४ कोटी लोकांनी बजावला मतदानाचा हक्क; मतमोजणीची तयारी पूर्ण
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं आहे. तसंच यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta