सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद दगडी स्मारकाच्या ध्यानमंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान केलं. १८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी हे ध्यान करत होते. प्रसिद्ध विवेकानंद दगडी स्मारकाच्या ‘ध्यान मंडपम’ येथे भगव्या रंगाच्या पोशाखात ध्यान करताना पंतप्रधान मोदींचे फोटोही …
Read More »Recent Posts
प्रज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत एसआयटी कोठडी
बंगळूर : बलात्कार, अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी काल रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या खासदार प्रज्वल रेवण्णा यांची आज सकाळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) वैद्यकीय तपासणी केली. मध्यरात्री १२.४० च्या सुमारास प्रज्वलचे बंगळूरात आगमन झाले. प्रज्वल खासदार असल्याकारणाने कांही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एसआयटी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात …
Read More »दूधगंगा काठावरील बळीराजा खरीप तयारीत मग्न
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील सुळगाव, मत्तीवडे, हणबरवाडी, हंचिनाळ के.एस, हदनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात भात, सोयाबीन, हायब्रीड, भुईमूग ही पिके घेण्यासाठी बळीराजा पूर्व मशागत करण्यात मग्न झाला आहे. या परिसरात मशागतीसाठी उपयुक्त पाऊस झाला असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यंदा ऊस पिकाऐवजी शाळू, मका, उन्हाळी भुईमूग या पिकाला शेतकऱ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta