सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तारांगण व फॅशनच्या दुनियेतील नावलौकिक फॅशन ट्रेंड्स या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कार हा फॅशन शो व व महिलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रविवार दिनांक २ जून दुपारी २ ते ७ यावेळेत खानापूर रोडवरील महावीर भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला …
Read More »Recent Posts
रयत संघटनेने मोर्चा काढताच चारा बँक सुरू करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
निपाणी (वार्ता) : यावर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा पाण्याची सोय करण्याची मागणी रयत संघटनेने केली होती. त्यानुसार निपाणी, चिक्कोडी तालुक्यात चारा आणि पाणी बँक शासनातर्फे सुरू करण्यात आले होते. मात्र किरकोळ वळीव पाऊस झाल्यानंतर चारा बँक बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे रयत संघटनेने शुक्रवारी (ता.३१) जिल्हाधिकारी …
Read More »चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळेचे आवार गजबजले!
बेळगाव : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ वाटप करून आकर्षक पद्धतीने शाळा सजवून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta