भाजपची आठवड्याची मुदत; उग्र आंदोलनाचा इशारा बंगळूर : क्रीडा व युवा सक्षमीकरण अनुसूचित जमाती कल्याण मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागण्या वाढल्या असून भाजपने मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी संघर्षाचा इशाराही दिला आहे. मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत …
Read More »Recent Posts
भाजपा कोल्हापूरच्यावतीने जितेंद्र आव्हाड विरोधात जोरदार निदर्शने
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम …
Read More »जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने 50 हून अधिक आजारी
चिक्कोडी : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने 50 हून अधिक जण आजारी पडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात घडली. केरूर गावातील जत्रेला अनेक भाविक आले होते. जत्रेत प्रसाद सेवन केलेल्या 50 हून अधिक जणांना उलटी जुलाब सुरू झाला. त्यातील 30 जणांना चिक्कोडीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta