जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील जम्मू-पूंछ महामार्गावर अखनूर येथे प्रवासी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. गुरुवारी (दि. 30) घडलेल्या या दुर्घटनेत 21 प्रवाशांचा मृत्यू झाले असून 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू …
Read More »Recent Posts
देशाला सावरकरांच्या विचारांची गरज
सागर श्रीखंडे : बुदलमुख येथे अभिवादन निपाणी (वार्ता) : राष्ट्रासाठी सर्वस्वाची होळी करूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाट्याला सर्वाधिक उपेक्षाच आली. थोर राष्ट्रभक्त, क्रांतिकारक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक, साहित्यिक, राजकारणी, कवी, इतिहासकार, नाटककार म्हणून त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. त्यांच्या आचार विचारांची आज देशाला गरज आहे, असे मत हिंदू हेल्प लाईनचे …
Read More »सागर बी.एड्. महाविद्यालयाचे नागरिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात
काटगाळी व देसूर गावात विविध उपक्रम बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने काटगाळी व देसूर गावात तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय कुलकर्णी व किरण मठपती उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हळब होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशिक्षणार्थींच्या प्रार्थना व स्वागतगीताने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta