बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे हे असून माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि चव्हाट गल्लीचे सरपंच …
Read More »Recent Posts
हिंदवाडीजवळ मोटारसायकल अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
बेळगाव : सोमवारी रात्री उशीरा हिंदवाडी येथील आयएमईआर जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी एकजण जखमी झाला आहे. यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरूहोती. निखिल शांतीनाथ पाटील (वय 37 रा. आदर्शनगर-हिंदवाडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. निखिल …
Read More »अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाऊन लाखाची मदत
निपाणी (वार्ता) : अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे निपाणी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना आधार म्हणून नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने आर्थिक मदत देण्यात आली. सुनील पाटील म्हणाले, वादळी वारे व पावसामुळे निपाणी शहराबरोबरच परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून सर्व्हे करताना अनेक नियम व अटींचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta